✯✯ प्रतिक्रिया ✯✯

✍ या पुस्तकाच्या प्रकाशनार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान मिळाले आहे.

₹120 (पोस्टेज सह), आपली प्रत खरेदी करण्यासाठी 9423903230 ह्या क्रमांकावर स्वागतमूल्य पाठवून त्याचा स्क्रीनशॉट पत्यासह पाठवा.

▔▔ पुस्तकाविषयी थोडं काही

पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे काहीसे या पुस्तकातून देण्यात आले आहे. परिवारापासून दूर असताना अगदी १७-१८ वयापासून.... जेव्हा जगाची खरी ओळख व्हायला सुरुवात झाली. चांगले-वाईट अनुभव यायला लागले परंतु वाईट अनुभव देखील सहज घेण्याची सवय अंगवळणी पडली होती.. आजची आतातायी तरुण पिढी पाहून वाटते अरे, एवढेच बहारदार तारुण्य आपल्याही वाट्याला आले होते पण आपण वेळ वाकडा विचार केला नाही. तारुण्याचा पुरेपूर उपयोग चांगल्या आयुष्य घडवण्यासाठी केला. आजचा पिढीला हे सहज जगणे का जमत नाही? या विचारांनीच पुढच्यास ठेच मागच्या शहाणा करू असं ठरवले आणि या लिखाणाने जन्म घेतला.

▔▔अनुक्रम

▔▔ लेखिकेविषयी

 

डॉ. सुवर्णा दिलीप पाटील

MD Homeopath प्रोफेसर, जालना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. नृत्य, योगा शिक्षिका, जिमट्रेनर डिप्लोमा इन इंडियन हुमन राईट्स अध्यक्ष: अभिनव बहुउद्देशिय संस्था, भडगाव श्री महालक्ष्मी औद्योगिक संस्था, भडगाव इनरव्हील क्लब, भडगाव महिला संघटन, भडगाव Motivational Speaker संस्थापक: अभिनव फाऊंडेशन,Bhadgaon अभिनव DMLT College,Bhadgaon शाळा कॉलेज तसे सभांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने घेतात. १६ वर्षापासून भडगाव येथे चिंतामणी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. तसेच अभिनव संस्थेच्या अंतर्गत विविध आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. गरीब व गरजू लोकांना औषधे वाटप, अन्न वाटप केले जातात. वृक्षारोपण, करिअर प्रोग्राम, किशोवयीन मुलींसाठी प्रबोधन व्याख्याने घेतात. निरंतर लिखाण, सामाजिक कार्य चालू असते.

▔▔ वाचक काय म्हणतात (अभिप्राय)

⏳ त्वरा करा! थोड्याच प्रती शिल्लक...

तुमची प्रत आताच मिळवा.⏳ त्वरा करा!

₹120 (पोस्टेज सह)

आपली प्रत खरेदी करण्यासाठी 9423903230 ह्या क्रमांकावर स्वागतमूल्य पाठवून त्याचा स्क्रीनशॉट पत्यासह पाठवा.