-✯ अभिनव कथा ✯-

₹ 250 (पोस्टेज सह)

आपली प्रत खरेदी करण्यासाठी 9423903230 ह्या क्रमांकावर स्वागतमूल्य पाठवून त्याचा स्क्रीनशॉट पत्यासह पाठवा.

▔▔ पुस्तकाविषयी थोडं काही

पुस्तकामधील कथा ह्या वास्तवावर आधारित आहेत ज्यावेळेस जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर सर्व मार्ग संपले असं आपल्याला वाटतं तिथूनच नवीन मार्ग सुरू होतो हे सांगणाऱ्या या कथा आहेत. परीक्षांचे ओझे असो कॉम्पिटिशनच्या जगात होणारी घुसमट असो नात्यांमधली घुसमट असो यावर प्रकाश टाकून त्यातून सकारात्मक 💎 दृष्टीने आपला मार्ग कसा निवडावा हे सांगणाऱ्या या कथा आहेत.



▔▔ लेखिकेविषयी

 

डॉ. सुवर्णा दिलीप पाटील

MD Homeopath प्रोफेसर, जालना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. नृत्य, योगा शिक्षिका, जिमट्रेनर डिप्लोमा इन इंडियन हुमन राईट्स अध्यक्ष: अभिनव बहुउद्देशिय संस्था, भडगाव श्री महालक्ष्मी औद्योगिक संस्था, भडगाव इनरव्हील क्लब, भडगाव महिला संघटन, भडगाव Motivational Speaker संस्थापक: अभिनव फाऊंडेशन,Bhadgaon अभिनव DMLT College,Bhadgaon शाळा कॉलेज तसे सभांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने घेतात. १६ वर्षापासून भडगाव येथे चिंतामणी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. तसेच अभिनव संस्थेच्या अंतर्गत विविध आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. गरीब व गरजू लोकांना औषधे वाटप, अन्न वाटप केले जातात. वृक्षारोपण, करिअर प्रोग्राम, किशोवयीन मुलींसाठी प्रबोधन व्याख्याने घेतात. निरंतर लिखाण, सामाजिक कार्य चालू असते.

▔▔ वाचक काय म्हणतात (अभिप्राय)

तुमची प्रत आताच मिळवा.⏳ त्वरा करा!

₹ 250 (पोस्टेज सह)

आपली प्रत खरेदी करण्यासाठी 9423903230 ह्या क्रमांकावर स्वागतमूल्य पाठवून त्याचा स्क्रीनशॉट पत्यासह पाठवा.