कोर्स कोणासाठी

  • करियर,जॉब,स्वंयरोजगारची संधी शोधणारे तरुण 

  • गरीब,होतकरू,मूल-मुली साठी 

  • 8/10/12 वी पास विद्यार्थ्यांसाठी

  • छंद,आवड म्हणून शिकण्यासाठी

  • गृहीणींसाठी

  • नोकरी मध्ये बढती साठी

भारताचे एन.एल.एम. मनुष्यबळ मंत्रालय, राष्ट्रीय साक्षरता अभियान, जन शिक्षण संस्था अंतर्गत यूनेस्को आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते ISO 9001-2008 प्रमाणित कोर्सेस.


✯कोर्सेस

  • लॅब टेक्निशियन

  • फिजिओथेरपी असिस्टंट

  • अक्यूपंक्चर

  • OT, ICU,वार्ड बॉय,फार्मसी असिस्टंट

  • ऑप्टिकल ओप्टिमेस्ट्री

  • ब्युटीपार्लर

  • टेलरिंग

  • मॉन्टेेसरी

  • अंगणवाडी

  • बालवाडी शिक्षिका

  • इतर विविध कोर्स......

कोर्स माध्यम

मराठी/इंग्रजी

कोर्स कालावधी

तीन  महीने /सहा महीने /एक वर्ष


कोर्स नंतरचे फायदे

  • प्रमाणपत्राचा उपयोग संपूर्ण देशात सेवायोजन कार्यालयात नोंदणी करण्यासाठी,नोकरी मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • स्वंयरोजगारासाठी कर्ज मिळवणे.

  • सरकारी तसेच प्रायवेट सेक्टरमध्ये नोकरी मिळू शकते.

  • स्वतःचा उद्योग उभारण्यास चालना मिळते.

  • उमेदवारांचे जॉब प्रोफाईल त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याच्या संचाच्या बाबतीत विशेषतः उत्कृष्ट असतात, कारण ते जागतिक स्तरावर प्रमाणित आहेत.

  • प्रशिक्षण कार्यक्रम सर्वांगीण विकासावर भर देत असल्यामुळे, प्रत्येक क्षेत्राला ठराविक प्रमाणात वाढीचा फायदा होतो, सर्वांगीण विकास सुनिश्चित होतो.

  •  तंत्र कुशल कामगारांची मागणी नेहमीच असते आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी तंत्र शुद्ध प्रशिक्षणाची निर्मिती करण्यात आली.
     

  •  प्रशिक्षित व्यक्तींचा कामगार पूलमध्ये प्रवेश केल्याने कुशल आणि दर्जेदार मजुरांची उपलब्धता सुनिश्चित होते, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासाला गती मिळते.
     

  • नवोदित उद्योजक असलेल्या उमेदवारांना आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी सहाय्य देखील प्रदान केले जाते.

  • योग्य कौशल्य विकासासह, एखादी व्यक्ती चांगली नोकरी आणि योग्य पगार मिळवू शकते.
    ते त्यांचे राहणीमान सुधारू शकतात आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देऊ शकतात.

  • तळागाळातील विकासामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि परकीय गुंतवणूक आकर्षित होईल.

  • व्यक्तींना शासनमान्य प्रमाणपत्र मिळते जे त्यांच्या कौशल्य प्रशिक्षणाची पुष्टी करते.
    कुशल कर्मचारी चांगले परिणाम आणि अधिक उत्पादकता देतात.

  • एखादी व्यक्ती आपली कौशल्ये विकसित करू शकते आणि व्यवसाय स्थापित करू शकते. यामुळे भारतात पुन्हा रोजगाराची संधी वाढते.




आपला प्रवेश लगेचच निश्चित करा.

अतिशय महत्वाच्या आणी मागणी असलेल्या स्किल्स ला विकसित करून यशस्वी करियरला सुरुवात करा

✯आमची ठळक वैशिष्टे✯

  • शासन मान्यता प्राप्त कौर्सेस

  • कौशल्यपूर्ण प्रशिक्षण

  • सरकारी तथा प्रायवेट सेक्टरमध्ये नोकरीची सुसंधी

  • चांगली रोजगाराची संधी

  • १००% सुसज्य प्रॅक्टिकल लॅब,आधुनिक यंत्रसामग्री,प्रशस्त सर्व सुविधायुक्त कॉलेज इमारत.

  • २०-२५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कॉलेजचे प्राचार्य व चेअरमन, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंध

  • माध्यम-मराठी/हिन्दी/English/अहिराणी

  • प्रमाणपत्राचा उपयोग संपूर्ण देशात सेवायोजन कार्यालयात नोंदणी करण्यासाठी,नोकरी मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • १००%प्रात्यक्षिके व मार्गदर्शन,नवीन बदलासह नवीन कोर्सेस.

  • सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व विविध क्षेत्रातील तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन

  • बस स्टँड पासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर कॉलेज

  • कोर्स पूर्ण झाल्यावर संस्थेकडून नोकरीसाठी १००% मार्गदर्शन

प्रवेश मिळवण्यासाठी


 Whatsapp /Contact📞

Whatsapp Chat Support


College Location 

अभिनव फाऊंडेशन, चाळीसगाव रोड, भडगाव, जि.जळगाव, महाराष्ट्र -424105

Address